शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आशिष निघाला हसीन सैफी, युवतीला प्रेम जाळ्यात ओढले; लग्नाच्या एकदिवस आधीच भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:33 IST

हसीनने अश्लील व्हिडिओ बनवून माझी फसवणूक केली, तसेच लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे.

धर्म आणि नाव लपवून उत्तराखंडमधील एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. विशेष म्हणजे हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार होते, पण एक लग्नाच्या एक दिवस अगोदरच युवकाचा बनाव उघडकीस आल्याने तरुणीने संताप व्यक्त करत लग्न मोडलं. कारण, मूळ हसीन सैफी नावाचा हा युवक आशिष नावाने वावरत होता, त्यातूनच त्याने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. हसीनचं खरं नाव आणि धर्म कळल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत भांडण केलं. त्यावेळी, तिथे जमा झालेल्या लोकांसमोरच तिने हसीनवर गंभीर आरोप केले. 

हसीनने अश्लील व्हिडिओ बनवून माझी फसवणूक केली, तसेच लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप युवतीने केला आहे. याबाबत माहिती मिळताच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तरुणीची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर, युवतीच्या फिर्यादीवरुन दादरी पोलिसांनी फसवणूक, अत्याचार आणि जबरदस्तीने धर्म परिवर्तनाबाबतचा गुन्हा हसीनविरुद्ध दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली. 

उत्तराखंड निवासी ही युवती नोएडातील एका कंपनीत नोकरी करते. याच कंपनीत हसीन सैफी हाही काम करत असून त्याने नाव आणि धर्म बदलून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हसीनने युवतीसोबत अश्लील व्हिडिओही बनवले. त्यानंतर, आरोपीने युवतीसोबत लग्नासाठी दबाव टाकला. येथील दादरी एस्कोर्ट कॉलनीत मुलीला एक खोलीही बघून दिली होती. दोघांचे सोमवारी लग्नही होणार होते. मात्र, रविवारीच या तरुणीला हसीन उर्फ आशीषची पार्श्वभूमी कळाली आणि भांडाफोड झाला. 

हसीनचे वडिल त्यांच्या मुलाच्या शोधात दादरी एस्कॉर्ट परिसरात आले होते. त्यावेळी, शकील यांनी हसीन म्हणत आशिषची विचारणा केली. त्यावरुन, हसीन सैफीचा भांडाफोड झाला आणि सत्य समोर आलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसmarriageलग्न