शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

Aryan Khan Case : NCB ला आरोपपत्र दाखल करण्यास पाहिजे मुदतवाढ, सत्र न्यायालयात अर्ज सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 7:53 PM

Aryan Khan Case : याप्रकरणी अद्याप तपास सुरू असल्यामुळे मुदतवाढ देण्याची तपास यंत्रणेकडून कोर्टाला विनंती करण्यात आली असून लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या विशेष तपास पथकाने(एसआयटी) आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत वाढवून मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने मुंबई सत्र न्यायालयात याबाबत अर्ज सादर केला आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरू असल्यामुळे मुदतवाढ देण्याची तपास यंत्रणेकडून कोर्टाला विनंती करण्यात आली असून लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. कार्डिलीया क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत अनेक सेलिब्रेटी असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता.

NCB च्या एसआयटीने कार्डिलीया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी २ एप्रिलपर्यंत आरोपपत्र दाखल करायचं होतं. मात्र, एसआयटीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयाकडे आणखी तीन महिन्यांचा म्हणजेच ९० दिवसांचा अवधी मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने आज मुंबईच्या सत्र न्यायालयात हा अर्ज सादर केला आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत आर्यन खानसह १८ हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी सध्या जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर ते देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानSessions Courtसत्र न्यायालयPoliceपोलिसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो