शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

तहसीलदार कार्यालयातील कारकुनास लाच घेताना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 21:28 IST

30 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली.

ठळक मुद्दे तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी सापळा रचण्यात आल्यावर लाचेच्या रक्कमे पैकी 30 हजाराचा पहिला हप्ता घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालीत त्यांना अटक केली. कुळ वाहिवाटीच्याप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळविण्यासाठी अव्वल कारकून मेहेर ह्यांनी 60 हजाराची लाचेची मागणी केली

पालघर - पालघर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर व त्याच्या सहकाऱ्याला 30 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली.बोईसर येथील तक्रारदार असलेल्या व्यक्तीच्या कुळ वाहिवाटीच्याप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळविण्यासाठी अव्वल कारकून मेहेर ह्यांनी 60 हजाराची लाचेची मागणी केली होती. ह्या प्रकरणी तक्रारदारांनी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षक के.हेगाजे व पोनि.भारत साळुंखे ह्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. ह्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी सापळा रचण्यात आल्यावर लाचेच्या रक्कमे पैकी 30 हजाराचा पहिला हप्ता घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालीत त्यांना अटक केली. ह्या प्रकरणात सहभागी असलेल्या त्याच्या कार्यालयातील सहकारी हसमुख राऊत ह्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागpalgharपालघरArrestअटकBribe Caseलाच प्रकरण