शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 19:54 IST

Crime News : गुरदीपसिंग चतुरसिंग खालसा रा. उल्हासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.

कल्याण - जाहिरातीचा व्हिडीओ बनविण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरून 29 वर्षीय तरूणीला अश्लील मेसेज पाठवून व व्हीडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्या 27 वर्षीय तरूणाला महात्मा फुले चौक पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. गुरदीपसिंग चतुरसिंग खालसा रा. उल्हासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.

12 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत वेगवेगळया मोबाईल नंबरवरून कल्याण येथे राहणाऱ्या तरूणीला अश्लील मेसेज आणि कॅमेरा बंद करून व्हीडीओ कॉल यायचे. याप्रकरणी तरूणीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक लक्ष्मण कांबळे आणि सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक यशवंत जाधव यांच्या पथकाने खाजगी सायबर तज्ञ यांच्या माध्यमातून तांत्रिक तपास केला असता दोन मोबाईल नंबरवरून संबंधित अश्लील मेसेज आणि व्हीडीओ कॉल केले गेले असल्याचे उघड झाले. अधिक तपास करता हे नंबर उल्हासनगर कॅम्प नं 5 मध्ये राहणारा गुरूदिपसिंग खालसा याचे असल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील मेसेज पाठविल्याचे दिसून आले. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला रविवार्पयत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतापजनक! अवघ्या ५० रुपयांसाठी पित्यानेच केला दहा वर्षीय मुलाचा खूनरागातून केले कृत्यआरोपी गुरूदीपसिंग हा फॅशन शो साठी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून महिलांचे व्हिडीओ बनवुन युटयुब चॅनलवर अपलोड करीत असतो. पाच वर्षापुर्वी तक्रारदार तरूणीने गुरूदीपसिंग बरोबर जाहीरातीचा व्हिडीओ बनविण्यास नकार दिला होता. तो राग मनात धरून गुरूदीपसिंगने इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरून वेगवेगळया नंबरवरून संबंधित तरुणीला अश्लील मेसेज आणि व्हीडीओ कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिसMobileमोबाइलArrestअटकMolestationविनयभंग