शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचे धमकावून लुबाडणाऱ्या तोतयास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:36 IST

तुम्ही गांजा पिता असे सांगून चौकीत चला असे धमकावले व त्यांच्या कडील २ मोबाईल आणि ७ हजार रोख लुटून पळून गेला.

मीरारोड - मी पोलीस असून , तुम्ही गांजा पिता म्हणून पोलीस चौकीत चला असे धमकावणाऱ्या भामट्यास भाईंदरच्या नवघर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी, रोख व ४ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कमल मंडल व  राजकुमार मनिक हे दोघे मित्र नाश्टा करण्यासाठी सायंकाळी भाईंदर फाटक पूर्व येथे पायी चालत जात होते . त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या एका इसमाने आपण पोलीस असून तुम्ही बंगाली आहेत का ? अशी विचारणा केली . पोलीस बंगाली लोकांना पकडते,  तुम्ही गांजा पिता असे सांगून चौकीत चला असे धमकावले व त्यांच्या कडील २ मोबाईल आणि ७ हजार रोख लुटून पळून गेला.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी करण पथकातील  निरीक्षक प्रकाश मासाळ, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक संदिप ओहोळ व संतोष धावडे सह भुषण पाटील, गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत, विनोद जाधव यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला .  गुन्हयाच्या घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे यांची पडताळणी करुन सदरचा गुन्हा करणार-या अनोळखी आरोपीने परिधान केलेले कपडे व गुन्हयात वापरलेली दुचाकीची माहिती पोलिसांनी गोळा केली . त्या अनुषंगाने पोलिसांनी तोतया पोलीस अल्ताफ हाशमी (२९) ह्याला  अटक केली आहे . त्याच्या कडून ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुरुवारी पोलिसां कडून देण्यात आली. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी