शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 18:15 IST

कोपर खैरणेतला प्रकार : गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई 

ठळक मुद्देशुक्रवारी रात्री कोपर खैरणे येथील घरावर छापा टाकून हा सट्टा उघडकीस आणला आहे. 

नवी मुंबई : क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून बेटिंग च्या साहित्यासह २ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री कोपर खैरणे येथील घरावर छापा टाकून हा सट्टा उघडकीस आणला आहे. 

 

क्रिकेटचे सामने सुरु झाले कि त्यावर बेटिंग लावले जाते. यामाध्यमातून लाखो रुपयांचा सट्टा लावला जात असतो. त्यानुसार सध्या सुरु असलेल्या आयपीएल चे टी २० क्रिकेट सामन्यांवर बेटिंग लावले जात आहे का याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान कोपर खैरणे मधील एक व्यक्ती ऑनलाईन बेटिंग लावत असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने कोपर खैरणे सेक्टर ८ येथील सुयश स्वराज सोसायटी मधील घरावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. यावेळी विजय खैरनार (३९) हा घरामध्ये आढळून आला. तो बेटिंग लावण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना फोनवरून संपर्क साधून बेटिंग चे दर सांगत होता. तर बेटिंग लावण्यासाठी मोबाईल मधील ऍप्लिकेशनचा वापर करत होता. यासाठी त्याला संबंधित ऍप्लिकेशनचा आयडी कोनी पुरवला याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याच्याकडून दोन मोबाईल, टिव्ही तसेच दोन लाख रुपयांची रोकड असा २ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर बेटिंग लावल्या प्रकरणी खैरनार याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

 

विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी 

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटक