शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

गुन्हे शाखेच्या तुरुंगातून पलायन केलेल्या आरोपीला ३३ वर्षांनी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:19 IST

चोरीच्या आरोपामध्ये अटकेत असताना या आरोपीने भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ८ चे पोलीस अधिकारी अरुण पोखरकर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी सलिम रुकिया खान याला जेरबंद केले आहे. नव्वदच्या दशकामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये सलिम आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई - गुन्हे शाखेच्या तुरुंगातून पळून गेलेल्या आरोपीला 33 वर्षानंतर सोमवारी अटक केली. चोरीच्या आरोपामध्ये अटकेत असताना या आरोपीने भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते.

गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ८ चे पोलीस अधिकारी अरुण पोखरकर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी सलिम रुकिया खान याला जेरबंद केले आहे. 1984 साली झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सलिमने तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. यानंतर त्याने गोरेगाव येथील राहते घर सोडून ठाण्यात मीरारोड येथे लपून राहत होता. मिळालेल्या गुप्त  माहितीच्या आधारे सापळा लावून अटक करण्यात आली.

गेल्या 33 वर्षामध्ये त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये बदल झाल्याने ओळख पटवणे थोडं अवघड होते असे पोखरकर यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे अधिकारी तब्बल एक महिना त्याच्यावर नजर ठेवली होती आणि ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नव्वदच्या दशकामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये सलिम आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सलिम पळून गेला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक