शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलांना कोंडून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:03 IST

पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल आगवणे (४६) असं अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव तो कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.आगवणे हा तिला एका एका खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

मुंबई - घरकाम करणार्‍या ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला आणि तिच्या दोन मुलांना कोंडून ठेवणार्‍या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या या पोलीस अधिकार्‍याला विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा खळबळजनक प्रकार शनिवारी रात्री विक्रोळी कन्नमवार नगर येथे घडला असून अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. प्रफुल्ल आगवणे (४६) असं अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून तो कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.

विक्रोळी परिसरातील कन्नमवार नगर येथे राहणार्‍या आगवने यांच्या घरी गेल्या एका वर्षांपासून ३१ वर्षीय महिला ही घरकाम करण्यासाठी येत होती. शनिवारी पीडित महिला आपल्या दोन मुलांसह पोलीस उपनिरीक्षक आगवणे याच्या घरी घरकाम करण्यासाठी आली होती. दरम्यान आगवणे हा तिला एका एका खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. विक्रोळी पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या पीडित महिलेची आणि मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकsuspensionनिलंबन