शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर लेखापालास २५ हजाराची लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:18 IST

रुरल मॉलच्या दुरूस्ती कामाचे बील काढण्यासाठी मागितले पै

वर्धा - प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (वय २९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे कृषी विभागाच्या कार्यालयातील भ्रष्टाचार उजेडात आला आहे.

उस्मानाबाद येथील मुळ रहिवासी असलेले क्षितीज रवी जाधव हे आत्मा प्रकल्प कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत होते. त्यांनी तक्रारकर्त्या इसमाला रेल्वे स्टेशन परिसरातील रुरल मॉल दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे ८० हजार रुपयांचे बील काढण्यासाठी धनादेश तयार करून देण्याच्या कामाकरिता ४० हजार रुपयाची मागणी केली होती, व ही रक्कम आनंद श्यामलाल चिमनानी (वय ३५) (राहणारे संत कंवरराम धर्मशाळा, रामनगर वर्धा) यांच्यामार्फत स्विकारण्याची तयारी दाखविली होती. या प्रकरणी तक्रारकर्त्या इसमाने लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी सापळा रचून २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांचे धनादेश स्विकारताना आरोपींना जाधव व चिमनाणी या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. संबंधीत आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नागपूर येथील पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र दुधलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे, पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बावनेर, रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, कैलास वालदे, विजय उपासे, हरिदास खडसे, दिलीप कुचनकर, अर्पण गिरजापुरे, स्मीता भगत, श्रीधर उईके यांनी पार पाडली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकMaharashtraमहाराष्ट्र