शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या केक डिझाईनवरून झालेली हाणामारी बेतली मित्राच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:45 IST

 उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देदुचाकीवरून घरी परतत असताना इरियापिलईकुप्पमजवळ दहा जणांच्या टोळक्याने त्या दोघांना गाठलेपुंथॉप कॉलनीतील रहिवासी असलेल्या कुमार (३०)  आणि पुष्पराजन (३०) यांना टोळक्याने बेदम मारहाण केली

चेन्नई - नववर्षाचा जल्लोष साजरा करत असताना तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडला. चेन्नई येथे वाढदिवसाच्या केकवरून पाच लोकांमध्ये झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली आहे. बेकरीमध्येच एकाची हत्या केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 31 डिसेंबरला पुंथॉप कॉलनीतील रहिवासी असलेल्या कुमार (30)  आणि पुष्पराजन (30) यांना टोळक्याने बेदम मारहाण केली होती.वाढदिवसाच्या केकची डिलेव्हरी करण्यास उशीर झाल्यामुळे बकेरीतील कर्मचाऱ्यांसोबत या दोघांचा वादविवाद सुरु झाला. 31 डिसेंबर रोजी कुमारचा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली होती. मात्र, केकच्या डिलेव्हरीला उशीरा झाल्यामुळे कुमार आणि पुष्पराजन यांनी बेकरी कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त केला. तसेच कुमारला केकची डिझाईन आवडली नसल्याने त्याने त्याबद्दलही राग व्यक्त केला होता. त्यानंतर कुमार आणि पुष्पराजन दुचाकीवरून घरी परतत असताना इरियापिलईकुप्पमजवळ दहा जणांच्या टोळक्याने त्या दोघांना गाठले आणि रस्त्यात थांबवले. टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

या हल्ल्यात दोघेही मात्र गंभीर जखमी झाले. त्यांना पोन्नेरी या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुष्पराजची प्रकृती चिंताजनक असल्याने गव्हर्नमेंट स्टेनली रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान पुष्पराजचा मृत्यू झाला. याप्रकरणी कत्तुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली भरत (24), उमा भारत (21), प्रताप (18), अजित (23) आणि स्टालिन (23) यांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी हल्लेखोर बेकरी कर्मचाऱ्याचे मित्र होते. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनChennaiचेन्नईPoliceपोलिसArrestअटक