शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नशेत बोलत आहात का?... प्रज्ञा ठाकूर यांनी दाऊदच्या गुंडांचा फोनवर घेतला क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 18:45 IST

Threatening Call to sadhvi Pragya : इक्बाल कासकरचे कनेक्शन दाऊद टोळीशी आहे. जो फरार कुख्यात गुन्हेगार आहे. यासंदर्भात भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात अर्जही देण्यात आला आहे.

भोपाळ : भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना दाऊद टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोनवरून ही धमकी मिळाली आहे. फोन करणार्‍याने स्वतःची ओळख इक्बाल कासकरचा माणूस म्हणून दिली. इक्बाल कासकरचे कनेक्शन दाऊद टोळीशी आहे. जो फरार कुख्यात गुन्हेगार आहे. यासंदर्भात भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात अर्जही देण्यात आला आहे.दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने धमकी दिलीभोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची असल्याचे सांगितले आहे. फोन करणाऱ्याने सांगितले की, 'मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय. तुझी हत्या होणार आहे. या संदर्भात राजधानीतील टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आता पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.भोपाळच्या टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखलभोपाळमधील टीटी नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, कोणीतरी  प्रज्ञा सिंग यांना फोनवर धमकी दिली. फोन करणारा स्वत:ला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा माणूस असल्याचं सांगत होता. संवादादरम्यान 'तुझा खून होणार आहे, असे फोन करून सांगितले.' खासदार साध्वी प्रज्ञासोबत उभ्या असलेल्या लोकांनीही या संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याची केली होती पाठराखण वास्तविक,  प्रज्ञा यांनी भाजपच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या वक्तव्याची पाठराखण केली होती. नुपूर यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी भोपाळचे खासदार म्हणाले होते की, 'भारत हिंदूंचा आहे'. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे साध्वी म्हणाल्या. फोन करणाराही या संदर्भात बोलत आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरPoliceपोलिसDawood Ibrahimदाऊद इब्राहिमIqbal Kaskarइक्बाल कासकरMadhya Pradeshमध्य प्रदेश