शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 5:07 PM

मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे सात वर्षांपूर्वीच्या खंडणी प्रकरणात बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. सातारा पोलिसांनी २१ जून रोजी मुंबई येथून अटक केली होती.

मुंबई - सात वर्षांपूर्वीच्या खंडणी प्रकरणात बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आता बिचुकले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला आहे. गुन्हा जुना आहे, बिग बॉसच्या राऊंडमधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले पुन्हा फरार होईल व त्याचा परिणाम या केसवर होईल, असा निष्कर्ष नोंदवत सातारा न्यायालयाने हा जामीन फेटाळल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.बिग बॉस सिझन २ मधील अभिजित बिचुकलेला धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी २१ जून रोजी मुंबई येथून अटक केली होती. त्यानंतर कोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान, २०१२ मध्ये बिचुकलेवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी बिचुकलेला अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बिचुकलेने सातारा न्यायालयात अर्ज केला होता. नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा पोलिसांची होणारी कारवाई टाळण्यासाठी बिचुकले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. 

 

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेHigh Courtउच्च न्यायालयExtortionखंडणीBigg Boss Marathiबिग बॉस मराठीPoliceपोलिस