शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपलचा मोबाईल चोरणाऱ्या मोलकरीणाला पुणे येथे अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:47 IST

तीन लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती.

ठळक मुद्देगळ येथील चौगुले महाविदयालयनजिक राहणाºया काकोडे यांच्याकडे अनुराधा पवार या मोलकरीण म्हणून कामाला होत्या.अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल संच, मंगळसूत्र तसेच कपडे चोरुन नेले आहे. 

मडगाव -  घोगळ येथील एका चोरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पुणे येथून अनुराधा पवार (३७) या संशयित महिलेला अटक केली आहे. अधिक तपासासाठी या संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिली. पुंडलीक पै काकोडे हे या प्रकरणातील तक्रारदार असून अंदाजे तीन लाख रुपये किमंतीचा ऐवज लंपास झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती.

घोगळ येथील चौगुले महाविदयालयनजिक  राहणाऱ्या काकोडे यांच्याकडे अनुराधा पवार या मोलकरीण म्हणून कामाला होत्या. संशयित मूळ महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील आहे. आपल्या आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी काकोडे यांनी ही मोलकरीण कामावर ठेवली होती. आॅक्टोबर २0१८ ते २५ डिसेंबर २0१८ दरम्यान चोरीची ही घटना घडली.

अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल संच, मंगळसूत्र तसेच कपडे चोरुन नेले आहे. भारतीय दंड संहितेच्या ३८१ कलमाखाली पोलिसांनी या प्रकरणी संशयितावर गुन्हा नोंद केला होता. फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदीत्य वेळीप पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाMobileमोबाइलPuneपुणे