शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यासाठी काय पण! प्रियकराला नोकरीवरून काढल्यानंतर प्रेयसीने ठरवले सूड घेण्याचं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 18:55 IST

Crime News : कंपनीचे जीएम हरीश मडापल्लीकट्टी गोपालन यांनी परमारविरोधात कॅंढीधाम पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

ठळक मुद्देगांधीधाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम येथे कॅनम इंटरनॅशनल (पी) लिमिटेड येथे ५ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

राजकोट - गांधीधाम येथील एका फर्ममध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या प्रियकराला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर सूड घेण्यासाठी कारखान्याचा युनिट जाळण्याचा प्रयत्न केला. गांधीधाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीधाम येथे कॅनम इंटरनॅशनल (प्रा.) लिमिटेड येथे ५ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

गांधीधाम येथील गणेश नगर येथील रहिवासी आणि मूळचे बनसकंठा येथील मायाबेन परमार (२४) हिने लाइटरचा वापर करून फॅब्रिकला पेटविण्याचा प्रयत्न केला आणि कपड्याने भरलेल्या ट्रॉलीला जाळले. "युनिटमधील कामगारांनी ही आग पाहिली आणि तातडीने आग विझविली. आग लागल्याची घटना घडल्यामुळे युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात कापडाचा साठा असल्याने मोठा अनर्थ टळला. घटना घडल्यानंतर आग कशी लागली याचा तपास करण्यासाठी व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात परमारने आग लावल्याचे दिसत असल्याचे  पोलीस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, कॅनम इंटरनॅशनल (प्रा.) लिमिटेडने वापरलेल्या कपड्यांचे क्रमवारी लावणे व पुनर्वापर करण्यात विशेष काम केले आहे. वापरलेल्या कपड्यांच्या प्लांटच्या पूर्ण काम प्रक्रियेमध्ये सॉर्टिंग, ग्रेडिंग पॅकिंग आणि डिस्पॅच केले जाते. "व्यवस्थापनाने परमारला कारखाना का जाळून टाकायचा होता असल्याचे विचारले असता कंपनीने तिच्या प्रियकराला (एमआयडी) नोकरीवरून काढून टाकल्यानंतर तिला राग आला असल्याचे उघडकीस आले.  आपल्या प्रियकराला कामावरून काढल्याने सूड घेण्यासाठी प्रेयसीने युनिटला जाळण्याचे ठरविले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर कंपनीचे जीएम हरीश मडापल्लीकट्टी गोपालन यांनी परमारविरोधात कॅंढीधाम पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 

टॅग्स :fireआगPoliceपोलिसGujaratगुजरात