शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोन जणांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:03 PM

शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली

ठळक मुद्देयामध्ये पोलिसासह वकिलाचा समावेश :पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती : शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली. यामध्ये पोलिसासह वकिलाचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी पांडुरंग रंगनाथ गोरवे (वय ३५, पोलीस नाईक, बारामती शहर पोलीस स्टेशन), सचिन बलभीम सोनटक्के (व्यवसाय वकील, रा. जंक्शन, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सोनटक्के यास अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार , तक्रार देणाऱ्या युवकाच्या चुलत्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करणे, तसेच या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न न करण्यासाठी आरोपी गोरवे यांनी तक्रारदार युवकाकडे १२ हजार रुपयांची मागणी के ली होती. यासंदर्भात, आरोपी सोनटक्के यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्र ारदार आरोपी सोनटक्के यांना भेटले. त्यांनी गोरवे यांच्यासाठी १२ हजार रुपये रकमेची मागणी करून ती रक्कम स्वीकारली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या विभागाचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी या विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना बोधडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग