शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात इम्रान मेहदीला पळविण्याच्या कटात आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 14:23 IST

याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना हर्सूल येथून ताब्यात घेतले.

औरंगाबाद : सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना पळवून नेण्याचा कट सोमवारी (दि.२७) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना हर्सूल येथून ताब्यात घेतले. कटातील नऊ जण या पूर्वीच ताब्यात असून सध्या पोलीस कोठडीत आहेत. 

माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुपारी किलर म्हणून कुख्यात असलेल्या इम्रान मेहदी याला न्यायालयात आणताना किंवा नेताना किंवा अगदी न्यायालयाच्या परिसरातून गोळीबार करून पळवून नेण्याचा कट रचण्यात आला होता. हा कट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी गरवारे क्रीडा संकुल परिसरात उधळून लावला. यावेळी पोलिसांनी चार शार्प शूटरसह नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याशी कोठडीत चौकशी केली असता कटात विजय कुमार रामप्रसाद चौधरी व अबू चाऊस यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

काल रात्री दोघेही हर्सूल परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्यांनी कोलठाणवाडी रोडवर सापळा रचून विजय चौधरी आणि अबू चाऊस यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून एक गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.  ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त दिपाली धाटे - घाडगे व निकेश खाटमोडे पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस