शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:13 PM

सकाळी येथील संजय नगर परिसरात कारवाई सुरु होती.

मुंब्रा - अलीकडेच मुंब्र्यात वाहतूक पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता नाकाबंदीदरम्यान चौकशीसाठी दुचाकी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या समर अन्सारी (21,रा.भिंवडी) या  तरुणाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.वाहतुकीची नियम तोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी मागील काही दिवसांपासून ठाणे वाहतूक शाखेच्या मुंब्रा उपविभागिय कार्यालयाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. याचअंतर्गत मंगळवारी सकाळी येथील संजय नगर परिसरात कारवाई सुरु होती. यावेळी ठाण्याच्या दिशेने ट्रिपल सीट तसेच विना हेल्मेट दुचाकीवरुन  चाललेल्या अन्सारीला  पोलिसांनी चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला. परंतु, थांबण्याऐवजी कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब बडगे यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा  प्रयत्न केला. यातून वाचण्यासाठी बडगे यांनी पुढे केलेली काठी तरुणाच्या नाकाला लागल्याची माहिती मुंब्रा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते यांनी दिली. दरम्यान,  तरुणाच्या नाकावर काठीने जोरदार प्रहार करण्यात आल्याचा दावा समाजसेवक सैफ पठाण यांनी केला असून या घटनेत त्याच्या नाकाचे हाड मोडले असून त्याच्यावर गुरुवारी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पठाण यानी दिली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसmumbraमुंब्रा