शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख यांनी लपविले 17 कोटींचे उत्पन्न, प्राप्तिकर विभागाच्या तपासातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:11 IST

१७ सप्टेंबर रोजी नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सीबीआय आणि ईडीकडून देशमुख यांची चौकशी सुरु आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित संस्थांवर प्राप्तिकर विभागाने अलीकडेच टाकलेल्या धाडीतून १७ कोटी रुपयांचे उत्पन्न लपविल्याचे समोर आले असल्याचा दावा प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी केला आहे.राष्ट्रवादीच्या या नेत्यांशी संबंधित नागपूर स्थित ट्रस्टमध्ये कथित वित्तीय अनियमितताही आढळून आली आहे. ते तीन शैक्षणिक संस्थाही चालवितात. सीबीडीटीने दावा केला की, तपासात मिळालेल्या पुराव्यांवरुन स्पष्ट संकेत मिळाले आहेत की, १७ कोटींचे उत्पन्न लपविले आहे.१७ सप्टेंबर रोजी नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सीबीआय आणि ईडीकडून देशमुख यांची चौकशी सुरु आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, या व्यावसायिक समूहाचे नागपूर आणि महाराष्ट्रात शिक्षण, कृषी क्षेत्रात व्यवसायाशी संबंधित उलाढाली आहेत. तपासात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत. हे पुरावे बेहिशेबी वित्तीय देवाणघेवाण दाखवितात. असे पुरावे अनेक आर्थिक वर्षांचे सापडले आहेत. ही रक्कम १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. ट्रस्टने पावत्या लपविण्यासह ८७ लाखांचे पेमेंट नगदी केले आहेत. हे पूर्णपणे बेहिशेबी आहे, असेही यात म्हटले आहे.

कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त तपासात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे पुरावे बेहिशेबी वित्तीय देवाणघेवाण दाखवितात. असे पुरावे अनेक आर्थिक वर्षांचे सापडले आहेत. ही रक्कम १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. ट्रस्टने पावत्या लपविण्यासह ८७ लाखांचे पेमेंट नगदी केले आहेत. हे पूर्णपणे बेहिशेबी आहे, असेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी