शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून काढत घेतली पोलीस ठाण्यात धाव; पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 19:42 IST

Father Molestated Daughter : गिट्टीखदानमधील घटना; नराधम गजाआड

ठळक मुद्देआरोपी ४० ते ४५ वर्षाचा आहे. तो आधी टेलरिंगचे काम करायचा त्याला दारू गांजा असे सर्वच व्यसन आहे.

नागपूर : पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा एका नराधमाने प्रयत्न केला. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली. गिट्टीखदानमधील ही घटना आहे. 

आरोपी ४० ते ४५ वर्षाचा आहे. तो आधी टेलरिंगचे काम करायचा त्याला दारू गांजा असे सर्वच व्यसन आहे. व्यसनाधीन झाल्यामुळे त्याच्याकडे कपडे शिवायला कुणी येत नव्हते. त्यामुळे तो व्यसन भागविण्यासाठी मोलमजुरी करतो. त्याला १४ वर्षाची मुलगी आहे. पत्नी घरी नसताना किंवा ती रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना तो या मुलीचा लैंगिक छळ करू लागला. २५ मे पासून त्याचे हे कृत्य सुरू आहे. रविवारी मध्यरात्री त्याने असाच प्रयत्न केला. मुलीने आईला या छळाची आधीच कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे रविवारी मध्यरात्री त्याने मुलीसोबत अश्लील चाळे सुरू करताच संतापलेल्या पत्नी आणि मुलीने त्याला बदडून काढले. नंतर सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला मंगळवारी कोर्टासमोर हजर केले. विकृत मानसिकता !या नराधमाला अमली पदार्थांचे व्यसन आहेच. सोबत मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म बघण्याचीही त्याला सवय आहे. वेळ मिळाला की तो मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत बघण्यात दंग होतो. त्यातूनच त्याला पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे करण्याची विकृती जडली असावी, असा अंदाज आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूरPoliceपोलिसArrestअटक