शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या पत्नीसोबत अफेअर, फेसबुकवर कमेंट केल्यामुळे त्याचेच टक्कल करुन व्हिडिओ व्हायरल केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 16:14 IST

आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. वाचा नेमकं काय झालं...?

Love Affair Crime :आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही लोकांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण करुन नंतर मुंडन केले. पीडित व्यक्तीने फेसबुकवर कमेंट केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तीचे टक्कल करणारेही त्याचेच मित्र होते.  

मित्राच्या पत्नीसोबत अफेअरमीडिया रिपोर्टनुसार, वामसी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो तिरुपती जिल्ह्यातच ऑटो चालवतो. त्याचे फेसबुकवरुन एका तरुणीशी सुख जुळले आणि त्यांचे लग्नही झाले. वामसी हा त्याचाच मित्र असलेल्या अनवरचा ऑटो भाड्याने चालवत होता. त्यामुळे अनवरचे वामसीच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसानंतर अनवरचे वामसीच्या पत्नीसोबत सुख जुळले आणि ती गरोदर झाली.

फेसबुक कमेंटमध्ये 'RIP' लिहिलेदीड महिन्यापूर्वी वामसीच्या पत्नीला गरोदर झाल्याचे कळले, पण अनवरने मुलाला घेण्यास नकार दिला. यानंतर वामसीला त्या दोघांबद्दल माहिती मिळाली. एके दिवशी वामसी फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्याला अनवरच्या वॉलवर अनवर आणि त्याच्या पत्नीचा फोटो दिसला. त्याने त्या फोटोवर 'RIP' अशी कमेंट केली.

अपहरणानंतर मुंडणअनवरला ही गोष्ट पचनी पडली नाही आणि त्याने मित्रांच्या मदतीने वामसीचे अपहरण करण्याचा कट रचला. वामसीचे अपहरण केल्यानंतर अनवरने त्याचे मुंडण केले आणि घटनेचा व्हिडिओही बनवला. यानंतर वामसीने ऑटो युनियनमध्ये या संपूर्ण घटनेची माहिती दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट