शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

जुन्या भांडणातून वहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला; तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, करंडीतील प्रकार

By दत्ता यादव | Updated: December 31, 2022 20:45 IST

या प्रकरणी तिघा जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

सातारा : सातारा तालुक्यातील करंडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने वहिनीला मारहाण करीत कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये वहिनी जखमी झाली आहे. या प्रकरणी तिघा जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी सुनीता नामदेव जाधव (रा. करंडी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार ज्ञानदेव तुकाराम जाधव (वय ६), आनंद ज्ञानदेव जाधव आणि नीलेश ज्ञानदेव जाधव (सर्व रा. करंडी, ता. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करंडी येथे हा प्रकार घडला होता. तक्रारदार महिलेला दीर ज्ञानदेव जाधव यांनी जुन्या भांडणाच्या कारणातून व दोन्ही मुलांच्या सांगण्यावरून कुऱ्हाडीने मारहाण केली. यामध्ये सुनीता जाधव यांच्या डोक्याला व उजव्या हाताला मोठी जखम झाली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक दळवी हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस