शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन पार्टनरवर युवकाच्या हत्येचा आरोप; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:52 IST

Murder Case :युवकासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देपलवलच्या अहर्वण गावात राहणारा विजय सिंगने तक्रार दिली. मृत युवक इलेक्ट्रीक मेकॅनिक होता. आदर्श नगर पोलिस स्टेशन परिसरात राहणार्‍या युवकाचा गुरुवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. याप्रकरणी वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पंजाबमधील बल्लभगढ येथील आदर्श नगर पोलिस स्टेशन परिसरात राहणार्‍या युवकाचा गुरुवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. याप्रकरणी वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. युवकासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पलवलच्या अहर्वण गावात राहणारा विजय सिंगने तक्रार दिली. मृत युवक इलेक्ट्रीक मेकॅनिक होता. पत्नीशिवाय त्याच्या कुटुंबात त्याला ३ मुलगे आहेत. त्याच्या दोन मुलांचे लग्न झाले आहे, तर २४ वर्षीय धाकटा मुलगा रवी दोन वर्षांपासून बल्लभगडच्या उंचा गावात सपनासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. असा आरोप आहे की, सपना आपल्या मुलाला पैशासाठी त्रास देत असे. पैशांवरुन दोघांमध्ये भांडणही झाली. रवी २ महिन्यांपूर्वी गावात तिच्याकडे आला होता. तो २ दिवस गावात राहिला.असा आरोप केला जातो की, सपना त्याला पैशासाठी फोन करत राहिली. यानंतर सपनाही गावी आली. रवी व सपना त्यांच्याकडून ८० हजार रुपये घेऊन बल्लभगढ येथे आले. यानंतरही दोघांमध्ये भांडण झाल्याचा आरोप आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, गुरुवारी फोनवरून माहिती मिळाली की, रवीचा विद्युत झटक्याने (शॉक लागून) मृत्यू झाला आहे. या माहितीवर वडील व कुटुंबातील सदस्य पोहोचले. आपल्या मुलाचा मृत्यू करंटमुळे नव्हे तर सपनामुळे झाला असा वडिलांचा आरोप आहे. त्याच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. एसएचओ संदीप कुमार यांनी सांगितले की, याप्रकरणी मुलीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम व तपासणीनंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसPunjabपंजाब