शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकवर डोकं ठेवून 'त्याने' बनवला व्हिडीओ, म्हणाला - मृत GF स्वप्नात येऊन बोलवते, तिच्याकडे जातोय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 13:05 IST

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मेडता रोडवरील रेण आणि जालसू रेल्वे स्टेशनच्या मधे एका तरूणाने त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. 

ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. पण ती व्यक्तीच या जगात नसेल तर? काही लोक आपलं जीवन संपवतात तर काही लोक जुनं सगळं विसरून पुढे जातात. पण एका तरूणाने प्रेयसीसाठी जीव दिलाय. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मेडता रोडवरील रेण आणि जालसू रेल्वे स्टेशनच्या मधे एका तरूणाने त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. 

तरूणाचं नाव घनश्याम मेघवाल आहे. आत्महत्येनंतर तरूणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मृत्यूआधी त्याने ट्रेनच्या ट्रॅकवरच एक व्हिडीओ बनवला होता. ३ दिवसांआधी त्याच्या प्रेयसीचं निधन झालं होतं. यानंतर सोमवारी सायंकाळी  रेण आणि जालसू स्टेशनच्या मधे ट्रॅकवर तरूणाने डोकं ठेवलं आणि आत्महत्या केली. (हे पण वाचा : Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल)

व्हिडीओ आत्महत्या करण्याच्या थोड्या वेळा पूर्वीचा आहे. रेल्वे ट्रॅकवर बसून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओ तरूण म्हणाला की, काही दिवसांपूर्वीच त्याचं एका तरूणीसोबत फोनवर बोलणं सुरू झालं होतं.  त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. दोघांची जात वेगवेगळी होती. त्याने सांगितलं की ३ दिवसांआधी तरूणीने त्याला न सांगता आत्महत्या केली. आता ती रोज त्याच्या स्वप्नात येते आणि बोलवते. त्यामुळे तो तिच्याजवळ जात आहे. त्याने परिवाराला एक संदेश दिला की, त्याच्या हातातील ब्रेसलेट आणि अंगठी घरात सांभाळून ठेवा.

घनश्यामने व्हिडीओत सांगितलं की, प्रेयसीशिवाय त्याने तीन दिवस काढले. हे दिवस फार कठिण होते आणि आता तो तिच्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे तो जीव देऊन प्रेयसीजवळ जात आहे. तो हेही म्हणाला की, माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नका. तो कुणाच्या दबावाशिवाय आपल्या प्रेमासाठी जीव देत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी