शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

धक्कादायक! गर्लफ्रेन्डने घरी बोलवून बॉयफ्रेन्डवर केला Acid Attack, उपचारादरम्यान मृत्यू....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 09:40 IST

आरोपी तरूणीचं नाव सोनम आहे. ती आग्र्यातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तेच पीडित तरूण देवेंद्र एक पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब करतो.

(Image Credit : indiatimes.com)

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड अटॅक (Girlfriend Acid Attack On Boyfriend) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामागचं कारण समोर आलं की, बॉयफ्रेन्ड हा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता म्हणून गर्लफ्रेन्डने दगाबाज बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड फेकलं. 

आरोपी तरूणीचं नाव सोनम आहे. ती आग्र्यातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तेच पीडित तरूण देवेंद्र एक पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब करतो. दोघेही बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा देवेंद्रने एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची गर्लफ्रेन्ड सोनम भडकली. याच रागात तिने हे धक्कादायक पाउल उचललं. सोनमने गुरूवारी देवेंद्रवर अ‍ॅसिड हल्ला केला.  (हे पण वाचा : गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी)

काय झालं त्या दिवशी?

आग्र्याचे एसपी रोहन यांनी सांगितले की, हे कृत्य करण्यासाठी सोनमने पीडित देवेंद्रला काही कारण देत आपल्या घरी बोलवलं होतं. सोनम त्याला म्हणाली होती की, माझ्या घरातील फॅन खराब झाला आहे. तो ठीक करण्यात तुझी मदत हवी आहे. जसा देवेंद्र तिच्या घरी पोहोचला तिने त्याच्यावर अ‍ॅसिड फेकलं. 

ते म्हणाले की, घटनेनंतर लगेच देवेंद्रला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण अ‍ॅसिडमध्ये तो पूर्णपणे जळाल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. देवेंद्रने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. (हे पण वाचा : परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला )

आरोपी तरूणीही जळाली

पोलिसांनी आरोपी तरूणी सोनमला अटक केली आहे. अ‍ॅसिड हल्ला करत असताना ती सुद्धा जखमी झाली. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून सोडल्यावर तिच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश