शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! TCS च्या मॅनेजर नंतर आता आग्र्याच्या जितेंद्रचा व्हिडीओ व्हायरल, प्रेयसीवर नाराज होऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:25 IST

आग्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने प्रेयसीवर नाराज होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

दोन दिवसापूर्वी मुंबईतील एका टीसीएस मॅनेजरने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान, आता आणखी अशीच एक धक्कादायक घटना आग्रामधून आली आहे. १६ फेब्रुवारी रोजी किरवली येथील अछनेरा पोलीस ठाणे परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली. शुक्रवारी, तरुणाची सुसाईड नोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या तरुणाने त्याच्या आत्महत्येसाठी त्याच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Swargate Rape Case: आरोपीच्या गळ्यावर दिसणाऱ्या खुणा कुठून आल्या?; चौकशीत समोर आलं आणखी एक सत्य

राजेंद्र सिंह यांचा मुलगा जितेंद्र कुमार उर्फ ​​बंटी बघेल हा दोन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ आहे. तो एका खासगी कंपनीत काम करायचा. १६ फेब्रुवारी रोजी संशयास्पद परिस्थितीत त्याने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांना माहिती झाले. जितेंद्र यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ आणि एक सुसाईड नोट पोस्ट केली होती.

प्रेयसीच्या कुटुंबीयांवर केले आरोप

व्हिडीओ आणि सुसाईड नोटमध्ये, त्याने त्याच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांच्या धमक्या आणि पैसे हडप करूनही लग्न न केल्याबद्दल उल्लेख केला होता. आता कुटुंबातील सदस्यांनी अछनेरा पोलीस ठाण्यात सुसाईड नोटमधील आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी नीरू, तिचे भाऊ मनोज, सौरभ, वडील कमल सिंह फौजी आणि आई मीना देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेतील सर्व तथ्यांची चौकशी केली जात आहे. मृताच्या मोबाईल फोनचा सीडीआर आणि त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्टची तांत्रिक तपासणी केली जात आहे. प्रेयसी, तिचा भाऊ आणि पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये आरोप काय? 

मृत जितेंद्र याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ २.२९ मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला,  त्याला ज्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते तिच्याशी लग्न करायचे होते. लग्नाच्या बहाण्याने मुलीने हळूहळू सुमारे सात लाख रुपये हडप केले. असे असूनही, लग्नाला नकार मिळत राहिला. जेव्हा त्याने त्याचे पैसे परत मागितले तेव्हा मुलीने तिच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याला धमकावण्यास सुरुवात केली. मला दररोज धमक्या येऊ लागल्या. यानंतर, आत्महत्येचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असं या व्हिडीओमध्ये जितेंद्र याने सांगितले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस