शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर प्रेयसीचा फोटो टाकल्याने तरुणाची हत्या करून फेकले रेल्वे ट्रॅकवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 21:08 IST

हरदोई ( उत्तर प्रदेश ) - उत्तर प्रदेशातील हरदोईमधील शाहाबाद या ठिकाणी एका तरुणाची हत्या करून रेल्वे ट्रॅकवर फेकून ...

हरदोई (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशातील हरदोईमधील शाहाबाद या ठिकाणी एका तरुणाची हत्या करून रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आलं. ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत युवकाच्या प्रेयसीचे वडील, काका आणि भावांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलं आहे. 

पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, आरोपी असलेल्या वडिलांच्या मुलीचे फोटो फेसबुकवर अपलोड केल्याने नाराज झालेल्या कुटुंबीयांनी हेमंत कुमार मिश्र (२१) नावाच्या युवकाची हत्या केली. ही हत्या नसून अपघात असल्याचं भासविण्याचा त्यांनी मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला. कोतवाली शाहाबाद येथील  आंझी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर ट्रॅकवर १ जुलैला हेमंत याचा मृतदेह सापडला. त्यावेळी त्याचे हात बांधून ठेवलेल्या पोलिसांना तपासत आढळून आले

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश