शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलेशी लग्न केल्यानंतर, नराधमाचा तिच्या मुलीवर पडली नजर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:54 IST

Kidnapping Case : काही दिवसांनी सावत्र बापाने या महिलेच्या मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याबाबत पीडित महिलने आरोपी नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील खजराना गावात रहाणाऱ्या संतोष सिंह नावाच्या व्यक्तिने लसूडिया गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमविवाह केला होता, मात्र लग्नानंतर १५ दिवसांनीच संतोषची नजर या विवाहित महिलेच्या मुलीवर पडली.

इंदूर शहरातील स्कीम ७८ मध्ये राहणाऱ्या महिलेने आरोपी संतोषसिंग तोमर राहणारा खजराना याच्याविरूद्ध तिच्या मुलीसोबत जबरदस्तीने लग्न करण्यासाठी अपहरण करून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष तिच्या मुलीचा सावत्र पिता असल्याचे या महिलेने सांगितले. यापूर्वी या महिलेचे कमलेश चौधरी यांच्याशी लग्न झाले होते, तिच्याबरोबर दररोज हा वाद होत होता, त्यानंतर ती आपल्या मुलीसह स्वतंत्र राहण्यास गेली होती. आरोपी विवाहित महिलेच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले. काही दिवसांनी सावत्र बापाने या महिलेच्या मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याबाबत पीडित महिलने आरोपी नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील खजराना गावात रहाणाऱ्या संतोष सिंह नावाच्या व्यक्तिने लसूडिया गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमविवाह केला होता, मात्र लग्नानंतर १५ दिवसांनीच संतोषची नजर या विवाहित महिलेच्या मुलीवर पडली. त्याने तिच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी जिद्दच केली. नंतर 'माझी मुलगी ही नात्याने आता तुझीसद्धा मुलगीच आहे. तिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट मनातून काढून टाक, असे सांगून विवाहित महिलेने मुलीपासून संतोषला दूर करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला हे पटले नाही. शेवटी आरोपी संतोषने सोमवारी रात्री पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले.या घटनेनंतर मुलगी हरवल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत केली. पोलिसांनी आरोपी संतोष सिंहवर मुलीला पळवून नेल्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी संतोष आणि त्याने पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न