शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करून कोर्टाबाहेर पडला अन् नवरदेवाला ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 18:41 IST

अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे.  कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही क्षणात हा प्रकार घडल्यानं नववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला. 

ठळक मुद्दे अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहेनववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला.  मोबाईल हिसकावून फरार होणार आरोपी अजय धोटे हा वांद्रे कोर्टात लग्न करत असल्याची माहिती मिळताच पोलीस कोर्ट परिसरात पोहोचले.

मुंबई - वांद्रे कोर्टात लग्न करून पत्नीसह निघालेल्या नवरदेवाला पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात बेड्या ठोकल्या. नवरदेव व त्याच्या मित्राने मोबाइल चोरी केल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर पोलिसांनी नवरदेवाला अटक केली. अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे.  कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही क्षणात हा प्रकार घडल्यानं नववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला. 

लग्नाच्या आदल्या रात्री अजय व त्याचा साथीदार अल्ताफ या दोघांनी चेंबूरमधील अमर महल सिग्नलजवळ रात्री साडे नऊच्या सुमारास महिलेचा फोन हिसकावून पळ काढला होता. महिलेनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चोरांच्या बाईकचा नंबर सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत होता. पोलिसांनी बाईकच्या नंबरवरून तपासाला सुरुवात केली व बाइकस्वाराचे नाव व पत्ता शोधून काढला. मोबाईल हिसकावून फरार होणार आरोपी अजय धोटे हा वांद्रे कोर्टात लग्न करत असल्याची माहिती मिळताच पोलीस कोर्ट परिसरात पोहोचले. पोलिसांनी आरोपी अजय धोटे व त्याचा साथीदार अल्ताफ मिर्झाला अटक केली आहे.   

टॅग्स :ArrestअटकCourtन्यायालयmarriageलग्नPoliceपोलिसMobileमोबाइलRobberyदरोडा