शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

पॅरोलवर बाहेर आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास पुण्यातून ठोकल्या बेडया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 21:02 IST

Molestation Case :  गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देअटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून मुंबईत त्याच्या विरुद्ध ३ गुन्हे नोंद आहेत.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी गेल्या वर्षी २६ जून रोजी पँरोलवर बाहेर आला. 

मुंबई : पॅरोलवर बाहेर आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून मुंबईत त्याच्या विरुद्ध ३ गुन्हे नोंद आहेत.

         

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी गेल्या वर्षी २६ जून रोजी पँरोलवर बाहेर आला.  त्यानंतर ६ सप्टेबर रोजी घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन केले. याप्रकरणी त्याच्या विरोधात पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो ओळख लपवून वावरत होता. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने मंगळवाऱी सापळा रचून त्याला बेडया ठोकल्या. त्याच्या विरोधात पंतनगर, पार्क साईट तसेच चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहे. पुढील तपासासाठि त्याचा ताबा पार्क साईट पोलिसांना देण्यात आला आहे. याप्रकरणी पार्क साईट पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसPuneपुणेMolestationविनयभंग