शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घसा खवखवल्यानंतर पतीला कॅन्सर झाल्याचं कळलं अन् दाम्पत्याने उचलले हे भयानक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:44 IST

Suicide Case : मूळचा सोनभद्र जिल्ह्यातील अरुण सिंग (31) हा पत्नी शशी कला (29) यांच्यासोबत सेक्टर-22 मध्ये भाड्याने राहत होता. अरुण हा सेक्टर-62 मधील एका कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता.

नवी दिल्लीतील नोएडामध्ये सेक्टर-22 मध्ये शुक्रवारी रात्री दाम्पत्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.  सेक्टर-24 पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, मूळचा सोनभद्र जिल्ह्यातील अरुण सिंग (31) हा पत्नी शशी कला (29) यांच्यासोबत सेक्टर-22 मध्ये भाड्याने राहत होता. अरुण हा सेक्टर-62 मधील एका कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता.अरुण हे बऱ्याच दिवसांपासून घसा दुखीच्या समस्येने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या सर्व चाचण्या करून घेतल्या, त्यात कॅन्सरची लास्ट स्टेज असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून हे दाम्पत्य तणावात होते. त्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली असून त्यामध्ये दोघांनीही मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरलेले नाही. दोघांचेही तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. अरुण गेल्या अनेक वर्षांपासून नोएडाच्या सेक्टर 22 मध्ये राहत होता.वास्तविक, घसादुखीचा त्रास झाल्यानंतर अरुणच्या मेडिकल टेस्ट झाल्या. अरुणचा वैद्यकीय अहवाल २५ एप्रिलला आला. अरुणला कॅन्सर झाल्याचे अहवालात आढळून आले. हा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये असल्याने दाम्पत्य तणावाखाली गेले होते. खचलेल्या पती-पत्नीने हे भयानक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcancerकर्करोगdelhiदिल्ली