शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:35 IST

Nora Fatehi Summon : जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअंमलबजावणी संचालनालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, नोरा फतेहीने पूर्वी देखील जबाब नोंदवला आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही खंडणीच्या एका प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी नोरा फतेहीची चौकशी केली जाईल. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, नोरा फतेहीने पूर्वी देखील जबाब नोंदवला आहे. आधी नोंदवलेल्या जबाबामध्ये विरोधाभास आढळून आला. या आधारावर तिला पुन्हा एकदा दिल्लीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, नोरा फतेहीला या प्रकरणात साक्षीदार म्हणून पाहिले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु आज संध्याकाळपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांच्यासंदर्भातील पुढील परिस्थिती स्पष्ट होईल. 

 तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन बजावले आहे. नोराला समन्स जारी करत, या प्रकरणात आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले. यासंदर्भात ED तिचा जबाब नोंदवत आहे. 

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसjailतुरुंग