शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

रस्त्यावर अश्लिल चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:04 IST

आतापर्यंत बुधवार पेठेतील वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून अश्लिल चाळे करणाऱ्या ८ महिलांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे़..

ठळक मुद्देएका आठवड्यात ८ महिलांना अटक            

पुणे : शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून अश्लिल चाळे  करुन पुरुषांना आकर्षित करुन वेश्या व्यवसाय करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहे़.  याबाबत फरासखाना पोलिसांनी एक वेगळे पाऊल उचलले असून भडक मेकअप करुन रस्त्यावर उभे राहून अश्लिल चाळे करणाऱ्या महिलांवर कलम २९४ अन्वये कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे़. या आठवड्यात अशा ८ महिलांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे़. बुुधवार पेठेत अनेक महिला रस्त्यावर उभ्या राहून वेश्या व्यवसाय करत असतात़. त्यामुळे अशा रस्त्यावरुन जाण्यास महिला तसेच पुरुषही टाळतात़. या महिला भडक मेकअप करुन शरिराचा काही भाग अर्धवट उघडा ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहून हातवारे करणे व अश्लिल चाळे करतात़ अनेकदा अश्लिल बोलताना आढळून येतात़. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले की, या परिसरात न राहणाºया काही महिला बुधवार पेठेत रस्त्यावर थांबून वेश्या व्यवसाय करीत असल्याचे अनेकदा दिसून आले़. त्यामुळे सार्वजनिक शांततेला बाधा येत असल्याने यापूर्वी पोलिसांनी अनेकदा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़. मात्र, त्याचा पुरेसा परिणाम दिसून येत नव्हता़ त्यामुळे २९४ कलमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़. या आठवड्यात आतापर्यंत बुधवार पेठेतील वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून अश्लिल चाळे करणाऱ्या ८ महिलांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे़. या महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे़. बुधवार पेठेतील या बदनाम गल्लीत अशा महिलावर सहजपणे दिसून येतात़. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहराच्या अनेक भागात सायंकाळनंतर असे प्रकार होत असल्याचे दिसून येते़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय