शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, पोलिसांवरही केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 23:12 IST

सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अ‍ॅसिड हल्ला करण्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला

पुणे - सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अ‍ॅसिड हल्ला करण्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला असून त्यानंतर दुस-याने त्याच्यावर  गोळीबार करण्यात आला. रोहित विजय थोरात (वय २५, रा़ सदाशिव पेठ) असे या तरुणाचे नाव आहे़ या अ‍ॅसिड हल्ल्यात त्याचा चेहरा आणि मान भाजली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रोहित याची आई ज्योतिष विशारद असून तो लॉचा विद्यार्थी .हे़ त्याच्या आईने एका तरुणाविरुद्ध तक्रार दिली होती. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे़ रोहित हा टिळक रोडवरील बादशाही लॉजलगतच्या बोळात रात्री मैत्रिणी समवेत बोलत थांबला होता. यावेळी दोघे जण तेथे आले. त्यांच्यातील एकाने रोहितच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. ते त्यांच्या चेह-यावर व मानेवर पडल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच्या साथीदाराने त्याच्या दिशेने गोळीबार केला व तो स्वप्नगंध अपार्टमेंटमध्ये पळाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी थोरात याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. त्याचवेळी गोळीबार करण्यासाठी तो गेलेल्या इमारतीमध्ये पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलीस पुन्हा मागे आले. आरोपी हा इमारतीच्या डक्टमध्ये उतरला़ उतरताना त्याच्या डोक्याला मार लागल्याचे समजते. अंधार असल्याने त्याला पकडण्यात अडथळा येत आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.  या घटनेची माहिती समजल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार पे्रमप्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे