शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:25 IST

झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत. 

ठळक मुद्देघटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. या घटनेसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशात अ‍ॅसिड हल्ल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत. 

जळलेल्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. उल्दन  पोलिस स्टेशन हद्दीतील बासर गावात रात्री उशिरा पाण्यावरून दोन गटात वाद झाला, एका बाजूच्या लोकांनी घराच्या छतावर जाऊन अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात सुमारे 23 जण भाजले आहेत. हे पाहून गावात अराजक वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व भाजलेल्या लोकांना उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले, ज्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पाच जणांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश