शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा स्टंट! कोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळाला, लोकांनी दिले पकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 21:42 IST

Crime News : पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

रिवा : एका आरोपीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पोलिसांच्या तावडीतून हातकड्या घालूनच पलायन केल्याने जिल्हा न्यायालयाच्या आवारात खळबळ उडाली आहे. मात्र, हातकडी घालून धावणाऱ्या व्यक्तीला पाहून स्थानिक लोकांनी त्याला पकडून न्यायालयात नेले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.स्थानिकांनी पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंह असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी मनमा पोलीस ठाण्यात आणले होते. संधी पाहून आरोपीने न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून तो कोर्टातून पळून गेला होता, तिथे स्थानिक लोकांनी त्याला पकडले.कोणत्या प्रकरणात आरोपी आहे?होळीच्या दिवशी 11 दोस्त महामार्गावरून मंगळवन पाथरहा गावातून जात असताना त्यांनी दारूच्या नशेत गावकऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांची गर्दी जमली होती. गावातील घरांमध्ये घुसल्याने ९ जणांचा जीव वाचला होता, मात्र शुभम सोंढिया (२५) रा. अमिलिया जिल्हा सिधी याच्यासह आणखी एक मित्र गर्दीत अडकला. या मारामारीत जखमी झालेल्या शुभम सोंढियाचा होळीच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.मृत्यूनंतर पोलिसांनी खुनाचे कलम वाढवण्यात आले, त्यात सर्व आरोपींची नावे घेतली होती. यासोबतच पथराहा येथील अभिषेक सिंहा याला अटक करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी आरोपीला रिवा न्यायालयात हजर केले जात होते, मात्र त्याने दुमजली इमारतीवरून उडी मारून खळबळ उडवून दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय