शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:59 IST

Pakistan Beheaded after rape:  बलात्कार करणाऱ्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये खूप श्रीमंत मानले जाते.

Pakistan Beheaded after rape:  अमेरिकन नागरिक  जाहिर जफर  याने इस्लामाबादमधील एका तरुणीवर तिच्या घरी क्रूरपणे बलात्कार केला आणि धारदार शस्त्राने तिचा गळा कापला. याप्रकरणी आरोपी जहिर जफर याला गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जहिरचे वडील पाकिस्तानातील एका ट्रेडिंग कंपनीचे संचालक आहेत. बलात्कार करणाऱ्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये खूप श्रीमंत मानले जाते.जफर नावाच्या व्यक्तीने राजनयिकाच्या मुलीचे शीर कापले. कारण तिने लग्नाला नकार दिला होता. २७ वर्षीय नूर मुकादम असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपीने 20 जुलै 2021 रोजी मुकादमची तिच्या इस्लामाबादच्या घरी हत्या केली. आरोपी जहीर हा अमेरिकन नागरिक आहे.

या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीश  अट्टा रब्‍बानी  म्हणाले, 'या प्रकरणातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.' त्याचबरोबर या प्रकरणात दोन्ही गार्ड यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी जफर जहीरच्या पालकांना क्लीन चिट मिळाली आहे.

पाकिस्तानमध्ये या प्रकरणाचा महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. कारण, हे प्रकरण पाकिस्तानातील एका मोठ्या कुटुंबाशी संबंधित होते. अशा स्थितीत खटल्याबाबतही लोकांनी दबाव निर्माण केला होता. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या 'अस्मा जहांगीर लीगल एड सेल'च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांच्या प्रकरणांवरील अहवालानुसार, खोट्या प्रतिष्ठेसाठी दरवर्षी 1 हजारांहून अधिक महिलांची हत्या केली जाते.काय म्हणाले नूर मुकद्दमचे वडील?डेली मेलच्या वृत्तानुसार, नूर मुकद्दमचे वडील शौकत मुकादम म्हणाले की, "आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला याचा आम्हाला आनंद आहे, परंतु आम्ही जफरच्या पालकांच्या शिक्षेसाठी अपील करणार आहोत." शौकत हे पाकिस्तानच्या दक्षिण कोरिया आणि  कजाकस्‍तानमध्ये मुत्सद्दी राहिले आहेत.घटना सीसीटीव्हीत कैदही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यामध्ये  मुकद्दम  घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते, मात्र कर्मचाऱ्यांनी तिला रोखले. मोठ्या गेटमुळे  मुकद्दम  पळून जाऊ शकली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळDeathमृत्यूCourtन्यायालय