शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने दगडाने ठेचून केली हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:37 IST

Murder Case : कैकशा इमरान खान (२१) रा. भूगाव असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी इमरान खान याला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे.

वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास भूगाव येथे घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केल्याची माहिती आहे. कैकशा इमरान खान (२१) रा. भूगाव असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी इमरान खान याला सावंगी पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मुळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली. विवाहितेने शिवीगाळ करण्यास हटकले असता रागाच्या भरात आरोपी पती इमरान याने रस्त्याकडेला असलेला दगड उचलून कैकशाचे डोके ठेचून तिची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून असलेल्या पत्नीला पाहून आरोपीने तेथून पळ काढला. याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली असता सावंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ तपासचक्र फिरवून आरोपी इमरान खान याला ताब्यात घेतले.

घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सावंगी येथील रुग्णालयात पाठविला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस