शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

हत्येतील आरोपीस नेपाळ सीमेवरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 4:38 PM

आरोपीला आता निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरू आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे. ही हत्या नेमकी कशासाठी, का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

ठाणे - भिवंडीतील एकाची अज्ञात चोराने दगडाने ठेचून हत्या केली होती. या घटनेच्या पाच वर्षांनंतर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने हत्या करणाऱ्या आरोपीला नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. या आरोपीला आता निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सुरू आहे.अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद मुस्ताक शेख असे असून, तो मिर्झापूर येथे वास्तव्यास होता. भिवंडीतील खोणीगाव भागातराहणारे मोहम्मद तनवीन मुस्तफा शेख यांची अज्ञात चोरट्याने हत्या केली होती. त्यानंतर, याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्राथमिक तपासात मोहंमद शेख याचे नाव पुढे आले होते. त्यानुसार, मागील पाच वर्षे त्याचा शोध सुरू होता. त्यानंतर, फरार आरोपी हा बिहार राज्यातील मधुबनी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ मधील पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सदर ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचा तपास केला असता, तो नेपाळ सीमेवर वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, या सीमेवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, स्थानिक न्यायालयाकडून २० मे पर्यंत ट्रान्झिट रिमांड प्राप्त करून पुढील कारवाईसाठी त्याला आता निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे. ही हत्या नेमकी कशासाठी, का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकNepalनेपाळMurderखूनPoliceपोलिस