शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीला जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; वृध्द महिलेचा मृत्यू तर सहाजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:26 IST

Accident Case : बोटा (माळवाडी) परिसरातील घटना 

घारगाव ( जि. अहमदनगर): जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील भाविकांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक वृध्द महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले.  ही घटना नाशिक - पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सोमवारी (दि. १४) पहाटे सव्वा तीन वाजलेच्या सुमारास घडली.       वैभव योगेश गिरी (वय२५) , आकाश दत्ता खोडे (वय२१ ),पुजा दत्तात्रय खोडे (वय२३), प्रिया शरद आंबेकर (वय२३), चेतन गणेश शिंदे (वय१०), ताराबाई दत्तात्रय खोडे (वय३५ ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर उपाचारादरम्यान जनाबाई पुंडलिक खोडे (वय६५) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील रहिवाशी आहेत.                 मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील भाविक पुणे जिल्ह्यातील  जेजुरी येथे खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी टेम्पो (छोटा हत्ती क्र.एम.एच.१५ जी. व्ही. ५३२८ ) ने जात होते. दरम्यान ते पहाटे संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात आले असता अज्ञात वाहनाने भाविकांच्या टेम्पोला  जोरदार धडक दिली. यात एक वृध्द महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यात टेंपोचेही मोठे नुकसान झाले.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरDeathमृत्यूPoliceपोलिस