शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीने केली रंगेहाथ अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 10:20 PM

ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी पुढील तपास ठाणे एसीबी करत आहे.

ठळक मुद्दे याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दंडाची रक्कम वसूल न करण्यासाठी त्यांच्याकडे ३० हजारांची मागणी केली होती. महावितरणचे सहाय्यक अभियंता मोहम्मद जव्वादउल्ला सिद्दीकी (27 रा. राबोडी) आणि तंत्रज्ञ विलास प्रभाकर कांबळे (46 रा. घाटकोपर) या दोघांना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

ठाणे - चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दंडाची ९० हजारांची रक्कम वसूल न करण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना ठाणो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठाण्यातील वृंदावन सोसायटी येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता मोहम्मद जव्वादउल्ला सिद्दीकी (27 रा. राबोडी) आणि तंत्रज्ञ विलास प्रभाकर कांबळे (46 रा. घाटकोपर) या दोघांना मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तक्रारदारांच्या सासूबाई यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व दंडाची रक्कम वसूल न करण्यासाठी त्यांच्याकडे ३० हजारांची मागणी केली होती. त्यानुसार, तक्रारदारांनी ठाणो एसीबीकडे केलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सापळा रचून पैसे घेताना त्याना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी पुढील तपास ठाणे एसीबी करत आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकPoliceपोलिसmahavitaranमहावितरणthaneठाणे