शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:04 IST

Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . 

ठळक मुद्देपीडित अल्पवयीन तरुणी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून आरोपी तिच्या नात्यातील असल्याने तोही पीडितेच्या घरीच राहत होता.

भिवंडी - मुंबई व डोंबिवली येथील अत्याचाराच्या घटना समोर असतानाच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालायची खळबळजनक घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी तालुका पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे . विशेष म्हणजे आरोपी व पीडित तरुणी हे जवळच्या नात्यांमध्ये असून अत्याचारी नराधमाकडून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . 

           

पीडित अल्पवयीन तरुणी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून आरोपी तिच्या नात्यातील असल्याने तोही पीडितेच्या घरीच राहत होता. काही महिन्यापूर्वी पासून तो पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता. त्यातच आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र बदनामीच्या भीतीने तीने कुठेही तक्रार दिली नसल्याचे समोर आले असून पीडित अल्पवयीन तरुणीने २६ सप्टेंबर रोजी भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात एका अपत्यास जन्म दिला. त्यांनतर या प्रकाणातील गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ सह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा  दाखल करून तालुका पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत . त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता १ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकbhiwandiभिवंडी