शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पथकावर गोळीबार करून सराईत गुंड फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 13:42 IST

फैय्याज खलील शेख हा घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये नवी मुंबई पोलिसांना पाहिजे होता. त्याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक विरारमध्ये आले होते.

विरार - एका सराईत गुंडाने नवी मुंबई पोलिसांवरगोळीबार करून पलायन केले आहे. विरारच्या खानिवडे टोलनाक्यावर रविवारी रात्री ही घटना घडली फैय्याज शेख असे या आरोपीचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे. गोळीबाराच्या हल्ल्यात सापडलेला पोलीस थोडक्यात बचावला आहे. 

फैय्याज खलील शेख हा घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये नवी मुंबई पोलिसांना पाहिजे होता. त्याला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक विरारमध्ये आले होते. रविवारी रात्री विरारच्या खानिवडे टोल नाक्यावर पोलीस त्याला पकडत असताना शेखने या पोलिसांच्या पथकावरच बेधुंद गोळीबार केला आणि आपल्या वाहनातून पळून गेला. या कामात त्याची पत्नी आणि आईने त्याला मदत केली. शेख याने केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक सुरवसे, सहाय्यक पोलीस फौजदार तायडे किरकोळ जखमी झाले आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्याच्या आई आणि पत्नीला विरार पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक घनश्याम आढाव यानी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिस