शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 14:21 IST

Firing Case : मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.

पंजाबमधील मलेरकोटला येथे आम आदमी पक्षाच्या नगरसेवकावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. वास्तविक, आरोपीने त्यांच्यावर जिममध्ये गोळ्या घातल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.

मलेरकोटला वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अवनीत कौर सिद्धू यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली होती की, मोहम्मद अकबर जिममध्ये आले होते, त्यावेळी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अकबर यांना गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमनस्यातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वैयक्तिक कारणावरून आरोपीने त्यांची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम आदमी पक्षाचे नगरसेवक मोहम्मद अकबर हे जिमच्या आत अज्ञात व्यक्तीकडे जाताना दिसत आहेत, अकबर त्याच्याजवळ जाताच हल्लेखोराने शस्त्र काढून त्याच्यावर गोळीबार केला.पोलिसांनी सांगितले की, 2 जणांनी ही घटना घडवली आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे.

टॅग्स :FiringगोळीबारPunjabपंजाबPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही