शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:39 IST

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील माऊली नगरात एका महाविद्यालयीन तरुणीने घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रिया केरबा जाधव (वय २१) असे त्या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रिया जाधव हिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. तिचे वडील कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. रोज रात्री तिच्यासोबत लहान भाऊ झोपत होता. सोमवारी रात्री घरी नेहमीप्रमाणे वातावरण होते. तिने आपल्या लहान भावाला आईच्या बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले. त्यानंतर मंगळवारी सकाळी तिने बेडरूमचा दरवाजा उघडला नाही, त्यासाठी आईने तिला हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घरातील सर्व जण गोंधळून गेले. 

बेडरूमचा दरवाजा तोडून काढला. त्यावेळी प्रिया जाधव हिने बेडरूममध्येच छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. तिच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, मोठी बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू