शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाथरुममध्ये आंघोळ करताना अल्पवयीन मुलीचा गुपचूप तरुण बनवत होता व्हिडिओ, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:14 IST

Crime News : पीडितेच्या कुटुंबीयांनी शेजारी काम करणाऱ्या मजुरावर गुन्हा दाखल केला आहे. रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अजमेर - अजमेरमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बाथरूममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला कुटुंबीयांनी पकडले, त्याच्याकडून तो व्हिडिओही जप्त करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी शेजारी काम करणाऱ्या मजुरावर गुन्हा दाखल केला आहे. रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.रामगंज पोलिस स्टेशनचे एएसआय नंद भंवर सिंह यांनी सांगितले की, पोलिस स्टेशन परिसरातील तक्रारदाराने तक्रार दाखल केली की, त्याच्या शेजारी घराचे काम सुरू आहे, तेथे कृष्णा नावाचा मजूर काम करत होता. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, 14 एप्रिल रोजी त्यांची 11 वर्षांची मुलगी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा मजूर कृष्णाने बाथरूमच्या खिडकीतून मुलीचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.यादरम्यान पीडितेची आरोपी कृष्णावर नजर गेली, त्यावर पीडितेने आरडाओरड केल्याने कुटुंबीय घराबाहेर पोहोचले आणि त्यांनी कृष्णाला पकडले. कुटुंबीयांनी आरोपी कृष्णाच्या ताब्यातून मोबाईल जप्त केला असता त्याच्या फोनमधून अनेक व्हिडिओ सापडले. पीडितेच्या वडिलांनी आरोपी कृष्णाविरुद्ध रामगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामगंज पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास आदर्श नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुगन सिंग यांच्याकडे देण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेचा व्हिडिओ बनवताना कुटुंबीयांनी आरोपी कृष्णाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी कृष्णा पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक