शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आत्म्याची सावली आहे...' म्हणत घरात घुसलेल्या तांत्रिकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 18:05 IST

Attempted to rape a minor girl : या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमधील सीतामढीमध्ये एका तांत्रिकाने एका अल्पवयीन मुलीवर वाईट आत्म्याची सावली असल्याचे सांगून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या आईने सांगितले की, ती तिच्या मुलीसोबत घरात होती, त्याचवेळी कथित बाबा आला. त्यानंतर तुमच्या मुलीला दुष्ट आत्म्याने ग्रासले आहे, असे सांगितल्यानंतर तुम्ही बाहेर जा. त्यानंतर त्याने मुलीला घरात कोंडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न सुरू केला. अल्पवयीन मुलीने विरोध केला असता त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.ही घटना आठवडाभरापूर्वी घडली असून, त्यानंतर पंचायतीने हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला. तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये नानपूरच्या पोखरैरा गावातील रहिवासी मुख्य आरोपी सनौल रहमान उस्मानी उर्फ ​​बाबा, अकीलउर रहमान उर्फ ​​नोमानी आणि मोहम्मद जमाली यांच्यासह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी