शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झोपेच्या गोळ्या, दोरी अन् चाकूची खरेदी; प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 12:32 IST

प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे.

सोलापूर- प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावचा दशरथ  नारायणकर हा आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. त्याच्या पत्नीचे बाबासाहेब बाळशंकर या तरूणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी अरूणाने प्रियकर बाबासाहेब बाळशंकर याच्या मदतीने पती दशरथचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास बाबासाहेबाने दशरथचा घरात शिरून खून केला. 

पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. पण, गुन्हे शाखेच्या तपास पथकाने खूनाची माहिती काढून संशयित आरोपीला काही तासांतच पकडले.मृत दशरथ आणि त्याची पत्नी अरूणा आपल्या मुलीसोबत जुना विडी घरकूल परिसरातील केकडे नगरात राहत होते. सुरवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण, पहाटेच्या सुमारास झालेला खून आणि पत्नीच्या जबाबावरून पोलिसांना वेगळचा संशय आला. 

तत्पूर्वी, पतीच्या खूनाची फिर्याद पत्नी अरूणा नारायणकर हिनेच स्वत: एमआयडीसी पोलिसांत दिली होती. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर पोलिसांना घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी बाबासाहेब बाळशंकर हा त्याठिकाणी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या क्रमांकावर कॉल केला, पण त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. 

गुन्हे शाखेचे तीन पथके त्याच्या शोधात होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने बाबासाहेब बाळशंकर याला मुळेगाव क्रॉस रोडवरून रात्री साडेनऊच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. दोघांनी दिलेल्या कबुलीतून दोघांच्या सहभागातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस