शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पंचवटी भागात रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून

By अझहर शेख | Updated: June 16, 2024 12:54 IST

प्रशांत तोडकर रा. (रामवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालक युवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. 

- संदीप झिरवाळ 

नाशिक : दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंक रस्त्यावर असलेल्या औदुंबर लॉन्स जवळ एका मोकळ्या पटांगणात अंदाजे 28 ते 30 वर्षीय रिक्षा चालकाच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी दगड घालून खून केल्याची घटना रविवारी (दि.16) सकाळी उघडकीस आली आहे. प्रशांत तोडकर रा. (रामवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालक युवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. 

मेरी रासबिहारी रस्त्यावर औदुंबर लॉन्स असून रविवारी सकाळी लॉन्स जवळ असलेल्या परिसरात एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती कोणीतरी म्हसरूळ पोलिसांना दिली. सदर घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्यासह म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. 

ज्या युवकाचा खून झाला आहे तो युवक रिक्षाचालक असून रामवाडी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. रिक्षा चालक असलेल्या मयत प्रशांत नामक युवकाचा डोक्यात दगड घालून कोणी व का खून केला याची माहिती पोलिस घेत आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या खुनाच्या घटनेची माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी काम सुरू केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक