शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडशी बोलत होती अल्पवयीन तरुणी, ब्लॅकमेल करून घरमालक रोज करू लागला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:12 IST

Sexual Abuse Case : मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमधील गोमती नगर पोलीस ठाण्यात राहणारी पीडित तरुणी तिच्या प्रियकराशी बोलत होती.

लखनौ पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणाऱ्या घरमालकाला अटक केली आहे. आरोपीने तरुणीला प्रियकराशी बोलत असताना पकडून तिच्या वडिलांना सांगण्याच्या नावाखाली शारिरीक अत्याचार सुरु केला. त्रासलेली मुलगी आत्महत्या करणार होती, त्यानंतर तिने कुटुंबीयांच्या मदतीने गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमधील गोमती नगर पोलीस ठाण्यात राहणारी पीडित तरुणी तिच्या प्रियकराशी बोलत होती. यादरम्यान घरमालक अतुल तिवारी याने पीडितेला प्रियकराशी फोनवर बोलताना पकडले, त्यानंतर त्याने वडिलांना आणि आईला सांगेन असे धमकावत तिला घरी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि दररोज घरी बोलावून तिचे शारीरिक शोषण करण्यास सुरुवात केली.आरोपीने सतत पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. त्याचे सतत शारीरिक अत्याचार होत होते. आरोपीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित तरुणी आत्महत्या करणार होती, मात्र घरच्यांना माहिती मिळताच आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.एसीपी गोमती नगर स्वेता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल तिवारी हा यूनिजा हेल्थ केअर मेडिकल कंपनीमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा झोनल मॅनेजर आहे आणि पीडितेचा घरमालक आहे, तो अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत होता आणि तिच्यावर बलात्कारही करत होता, पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपीला कारागृहात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक