शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 08:36 IST

Daund Crime News: केडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात नवरा-बायकोमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला.

Daund Crime: दौंड तालुक्यातील केडगाव येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मध्ये ११ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, केडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात नवरा-बायकोमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. संतापलेल्या पत्नीने नवऱ्यावर त्रिशूळाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत शेजारी उभ्या असलेल्या भावजयीच्या हातातील अवघ्या ११ महिन्याच्या चिमुकल्याला त्रिशूळ लागले. त्रिशूळाचा जबरदस्त घाव लागल्याने बाळ गंभीर जखमी झाले आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमागे कोणतीही अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांड किंवा तांत्रिक प्रकार कारणीभूत आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस